• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव शहरातील पावसाळ्यात मलनिस्सारण , जलवाहिन्यांची कामे बंद ठेवा ; मनसेची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2021
in जळगाव
0

जळगांव (प्रतिनिधी) – पावसाळ्यात शहरातील मलनिस्सारण , जलवाहिन्यांची कामे बंद ठेवा अशी मागणी आज मनसे जिल्हा संघटकांनी महापालिका आयुक्तांकडे केली

राजेंद्र निकम (मनसे जिल्हा संघटक,रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग ) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज हे निवेदन दिले शहरामध्ये अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेचे काम पावसाळ्याचे ४ महिने बंद ठेऊन खोदकाम केलेले रस्त्यांचे मुरुम टाकून डागडुजी करण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे

शहरामध्ये अमृत अभियान पाणीपुरवठा योजना अंतर्गत खोदण्यात येत असलेल्या चाऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या संपूर्ण व्यवस्थित बुजणे व डांबरीकरण करणे ही संपूर्ण जबाबदारी मक्तेदाराची आहे परंतु मक्तेदाराने ती व्यवस्थित पार पाडल्याचे दिसून येत नाही. मलनिस्सारण योजनेच्या भुयारी गटारीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर चारी बुजविण्याची जबाबदारी मक्तेदाराची असली तरी डांबरीकरण जबाबदारी म.न.पा.ची आहे. म.न.पा.कडूनदेखील ही जबाबदार पार पाडण्यात येत नाही. यामुळे संपूर्ण शहर पावसाळ्यात चिखलमय झालेले आहे

मोटारसायकल व चारीचाकी वाहनचालक यांना वाहने चालवितांना कसरत करावी लागते. अनेकवेळा लहान-मोठे अपघात सुध्दा घडत आहेत. १८ ऑगस्टरोजी कासमवाडी येथील प्रौढाचे सायकलीचे चाक चिखलात रुतल्याने ते काढण्यासाठी ते गेले असता त्यांचा तोल जाऊन समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते दबले गेले व जागीच मृत्यू झाला.

चालू असलेले काम १५ दिवसांत पूर्ण करून नविन कुठेही खोदकाम करू नये, नविन खोदकाम निदर्शनास आले तर ते त्या क्षणी जागेवरच मनसेकडून बंद पाडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे

या निवेदनावर मनसे जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, निलेश अजमेरा, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज भोई, निलेश खैरनार, बळीराम पाटील, अॅड.दिनेश चव्हाण,मंगेश भावे, संकेत सोनार, अजय परदेशी, भाईदास बोरसे, संदिप पाटील आदींच्या सह्या आहेत.

Previous Post

सुप्रमानां मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ट्रक्टरसह ट्रॉली लांबविणारी टोळीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ट्रक्टरसह ट्रॉली लांबविणारी टोळीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
1xbet russia

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!