• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य – गणेश पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

कोदगाव येथे रयत सेना शाखा फलकाचे उदघाटन

चाळीसगाव – पावसाचे दिवस असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून शेतीला पाहिजे तेवढा पुरक पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून शेतकऱ्यांना सततच्या नापिकी व नुकसानीमुळे राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगामुळे उत्पादन खर्चा इतकेही उत्पन्न शेतमालाच्या विक्रीतून न निघणे आणि व्यापाऱ्यांकडून शेतमालाला दर योग्य न मिळणे देखील कठीण असते अशा वेळेस शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय केल्यास कर्जातुन मुक्त होण्यास शेतकऱ्यांना हातभार लागणार असल्याचे सांगत शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य असल्याचे प्रतिपादन दि ५ रोजी रात्री ८ – ३० वाजता तालुक्यातील कोदगाव येथे रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी रयत सेना संस्थापक गणेशपवार यांनी केले.
शाखा उद्घाटन प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तालुक्यातील कोदगाव येथे रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन रयत सेना संस्थापक गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नागद रोड वरील उपबाजारात शेतकऱ्यांच्या काद्याला कवडीमोल भाव व्यापारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांना सांगताच रयत सेनेचे कार्यकर्ते घेऊन नागद रोड वरील बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेश द्वारासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन पुकारल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कादा प्रति क्विंटल ४५० रुपये योग्य दराने भाव देवून कादा खरेदी केल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्य रयत सेनेने केले.शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ) व प्रदेश कार्याध्यक्ष सुमितबाबा भोसले, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे,दिपक देशमुख,सागर पाटील,भूषण पाटील,ज्ञानेश्वर सोनार ,सोमनाथ गवळी,सचिन गायकवाड अदि पदाधिकारी उपस्थित होते .कोदगाव रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी गोपाल पाटील,शाखा उपाध्यक्ष पंकज चौधरी, उपाध्यक्ष मोतीलाल पाटील , सचिव सोमनाथ पवार, विभाग प्रमुख योगेश आमले, कोषाध्यक्ष देविदास पाटील,कार्याध्यक्ष कुलदिप पाटील , सह कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सह सचिव राहुल पाटील, संघटक निलेश पाटील, सह संघटक अनिल पाटील, सोशल मीडिया प्रमुख भूषण रवींद्र पाटील, संपर्क प्रमुख राकेश पाटील ,समन्वयक अनिकेत पाटील यांची निवड रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी जाहीर केली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य यशवंत गांगुर्डे,शरद चौधरी, दिपक पाटील , भीकन पाटील, राजेंद्र चौधरी, यशवंत पाटील, प्रवीण पाटील, अरुण पाटील, आप्पासाहेब पाटील, गणेश पाटील, श्रावण पाटील , धनराज पाटील यांच्यासह तरुण बांधवांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषणराजे पाटील यांनी केले.


 

 

Previous Post

नगरदेवळा येथील सरदार एस.के पवार विद्यालयातील बोगस शिक्षक भरती?

Next Post

शिरसोली येथे लोकहित गुरु रविदास फाऊंडेशनतर्फे दोन दिवसीय कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोली येथे लोकहित गुरु रविदास फाऊंडेशनतर्फे दोन दिवसीय कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon