• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौरांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देण्याची गरज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2021
in जळगाव
0

बहुजन महापौरांची होणारी मुस्कटदाबी थांबणार तरी केव्हा ?

जळगाव (प्रतिनिधी) –  येथील महानगरपालिकेला आता अठरा वर्ष झाली आहेत. अठरा वर्षांमध्ये ज्या बहुजन महापौरांनी विकास कामे करण्यासाठी पुढाकार घेतला तसेच जळगावचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला अशा महापौरांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील अंतर्गत विरोध करून विकासकामांच्या मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आताही हे चित्र विद्यमान महापौर जयश्री महाजन यांच्या काळात दिसून येत आहे.

जळगाव शहरामध्ये जी सतरा मजली इमारत दिमाखाने उभी आहे ती इमारत महानगरपालिकेची आहे, असे आपण जरी सांगत असू तरी शहरात अपेक्षित विकास कामे आजवर झालेली नाहीत. सतरा मजली इमारत बांधणे म्हणजे विकास नाही. ही विकास कामे करण्यासाठी अनेक महापौरांनी प्रयत्न केले. त्यात बहुजन महापौरांनी स्वतःहून काहीतरी विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून पाहिला. त्यावर सर्वसमावेशक चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंमलबजावणीसाठी स्वकीय नगरसेवक यासह विरोधी गटातील नगरसेवक देखील त्या विकास कामाच्या विरोधात उभे ठाकले. त्यामुळे पूर्णपणे विकास कामे आपल्याला आजही शहरात दिसत नाही.

महापालिकेत विकास कामांना अग्रेसर असणारे बहुजन महापौर आशाताई कोल्हे, विष्णू भंगाळे, किशोर पाटील, ललित कोल्हे, सीमा भोळे, राखीताई सोनवणे, भारती सोनवणे, जयश्री महाजन हे सर्व उच्चशिक्षित आहेत. उच्च शिक्षित असतानासुद्धा त्यांचा अभ्यासूपणा, काम करण्याची वृत्ती ही वाखाणण्याजोगी होती. या बहुजन महापौरांना जर वेळीच नगरसेवकांचा त्या त्या वेळेला पाठिंबा मिळाला असता तर विकास कामे गतीने पुढे गेले असती. बहुजन महापौरांच्या मुस्कटदाबीला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे. १८ वर्षे झाली बहुजन महापौरांना पक्षातीलच नगरसेवकांचा विरोध झेलावा लागला आहे. विकासाचा दृष्टिकोन असायला हवा. त्यावर सर्वंकष चर्चा झालीच पाहिजे. मात्र बहुजन महापौरांच्या वेळेला अंतर्गत नाराजीमुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रकार स्वपक्षासह इतर विरोधी पक्षाच्या लोकांकडूनही होत आहे. बहुजन समाजाच्या महापौरांना पुढे जाऊ देण्यासाठी कुठल्याही प्रकारची इच्छाशक्ती दिसून आलेली नाही.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

अज्ञात व्यक्तींनी शेतातील कपाशी उपटल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अज्ञात व्यक्तींनी शेतातील कपाशी उपटल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम
1xbet russia

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम

March 21, 2026
जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी
1xbet russia

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी

March 21, 2026
जळगावात ‘योगिनी’ शक्तीचा जागर! योगक्षेत्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘योगिनी पुरस्कार २०२६’ प्रदान
1xbet russia

जळगावात ‘योगिनी’ शक्तीचा जागर! योगक्षेत्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘योगिनी पुरस्कार २०२६’ प्रदान

March 21, 2026
सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम

March 21, 2026
जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ उत्साहात साजरी

March 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon