• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उमविचे प्रभारी कुलसचिव भादलीकरांच्या राजीनाम्यासाठी कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर यांच्या राजीनाम्यासाठी आज कर्मचारी कृती समितीने प्र. कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यने खळबळ उडाली आहे.

प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर आणि कर्मचारी कृती समितीतील वादा आता मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. पदनामबदल केलेले शासन निर्णय शासनाने रद्द केल्यामुळे बाधीत कर्मचारी व अधिकारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून, त्यामध्ये स्वतः डॉ. एस. आर. भादलीकर हे देखील बाधित आहेत. अशा परिस्थितीत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती आवश्यकता नसतांना व लेखी स्वरुपात कुठलीही मागणी नसतांना विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी सुयश दुसाणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे यांना लेखी स्वरुपात पाठवल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

कर्मचार्‍यांच्या गोपनीय माहितीचा दुरुपयोग होईल अशा पध्दतीचे वर्तन तसेच माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ८ (१) (जे) चे उल्लंघन झालेले असल्यामुळे त्यांना प्र. कुलसचिव पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याने कृति समितीने लेखी स्वरुपात राजीनामा मागीतलेला आहे. याबाबत प्रभारी कुलगुरूंकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

या अनुषंगाने आज प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्या दालनासमोर कर्मचारी कृती समितीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून भादलीकर यांना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एन मुक्तो या संघटनेने देखील एस.आर. भादलीकर यांच्या विरूध्दच्या कारवाईसाठी या आंदोलनास पाटींबा दिला आहे. संघटनेचे प्रा. अनिल पाटील यांनी याबाबतचा पाठींबा जाहीर केला आहे. या वेळी प्रा अनिल पाटील, प्रा इ जी नेहते, प्रा के जी कोल्हे, प्रा नितीन बाविस्कर,प्रा प्रविण बोरसे, प्रा सचिन नांन्द्रे, प्रा वासुदेव वले इ. एन मुक्तो संघटनेचे पदाधिकारी हजर होतेयामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढणार असून या मागणीबाबत प्रभारी कुलगुरू काय निर्णय घेतात ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

रावेरात गट विकास अधिकारीच्या समर्थनार्थ तर जि.प.सदस्याच्या विरोधात मोर्चा

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४ रूग्ण कोरोना बाधित ; ९ रूग्ण कोरोनामुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४ रूग्ण कोरोना बाधित ; ९ रूग्ण कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon