• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नशिराबाद येथील रेशनधारकांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रेशनकार्ड धारकांना रेशन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. येत्या १५ दिवसांत रेशनधारकांना धान्य देण्यात यावे, अन्यथा ९ ऑगस्ट रोजी दांडी मार्च आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला आहे. आज शुक्रवारी २३ मार्च रोजी दुपारी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले आहे.

पंकज महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद शहरात रेशन कार्डधारकांना अनेक दिवसांपासून समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर बऱ्याच लोकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी आता वाढत आहे. नशिराबाद शहर शहरात जवळपास ५०० कुटुंबांना १२ अंकी क्रमांक मिळाला. परंतु धान्य मिळत नाही तर शहरात असलेल्या अडीच हजार कुटुंब आहेत ज्यांना रेशनकार्ड आहे. परंतु १२ आकडी क्रमांक मिळाला नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. त्याचप्रमाणे रेशनकार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वाढवणे किंवा कमी करणे, यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

दरम्यान शासनाने प्रत्येक कुटुंबाला कोरोना काळात मोफत धान्य दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र नशिराबाद येथील काही लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत त्याचा फायदा झालेला नाही. या संदर्भात एक वर्षांपूर्वी देखील या समस्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले होते. यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान येत्या १५ दिवसात नशिराबाद शहरातील सर्व रेशनधारकांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा ९ ऑगस्ट २०२१ रोजी नशिराबाद येथील रेशनकार्डधारक सहित तहसील कार्यालयावर पाहिजेत ‘दांडी मार्च’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, विनोद रंधे, निलेश रोटे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

मुक्ताईनगर मतदार संघात शिवसेना संपर्क अभियानाची सुरुवात

Next Post

भाजपा युवा मोर्चाची आढावा बैठक ; ३० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपा युवा मोर्चाची आढावा बैठक ; ३० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon