• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निमखेडी शिवारातील भोईटेंच्या घरावर दगडफेक; तीन जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – नुतन मराठा संस्थेच्या गैरप्रकरणाबाबत केलेल्या तक्रारी व आक्षेप मागे घ्यावी अन्यथा जीवेठार मारण्याची धमकी देत जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना निमखेडी शिवारातील विठ्ठल पार्क येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत बाबुराव भोईटे (वय-३७) रा. विठ्ठल पार्क निमखेडी शिवार जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शहरातील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत संचालक या पदावर कार्यरत आहे. या संस्थेत निलेश रणजित भोईटे हे मानद सचिव म्हणून कार्यरत आहे. संस्थेत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत जयवंत भाईटे यांनी न्यायालयात तक्रारी केलेल्या. निलेश भोईटे यांनी जळगाव मराठा संस्थेच्या विविध मागण्यांसाठी नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे. यावर जयवंत भोईटे यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून निलेश भोईटे यांच्यावर घेतलेला आक्षेप जयवंत भोईटे यांनी मागे घ्यावा यासाठी अनेक दिवसांपासून दबावतंत्र सुरू आहे. दरम्यान गुरूवारी १५ जुलै रोजी रात्री १० वाजता जयवंत भोईट आपल्या कुटुंबियासोबत घरात असतांना संशयित आरोपी कल्पेश संभाजी भोईटे, प्रशांत विलास भोईटे आणि हेमंत जयवंत येवले, सर्व रा. जळगाव यांनी अचानकपणे जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक केली. यातील योतील कल्पेशने शिवीगाळ करून म्हणाला की, निलेश भाऊने तुला शेवटची ताकीद दिली आहे. जर तू आमच्या विरोधात केलेले अर्जफाटे बंद किंवा मागे घेतले नाही तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. जयवंत भाईटे यांचे भाऊ ललित भोईटे यांना देखील धमकी दिली. जयवंत भोईटे यांनी तालुका पोलीसात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुरूवारी रात्री ११ वाजता तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील करीत आहे.


 

 

Previous Post

सराफा दरोडा प्रकरणातील तिसऱ्या संशयित आरोपीस शहरातून अटक

Next Post

उमर्टी येथे गावठी कट्टा खरेदी करणार्‍यांवर गोळीबार; एक तरूण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उमर्टी येथे गावठी कट्टा खरेदी करणार्‍यांवर गोळीबार; एक तरूण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon