• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भातखेडा गावाजवळ गुरांना कोंबून वाहतूक करणारा ट्रक जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील भातखेडा गावाजवळ वाहनात गुरांना कोंबून वाहतूक करणार्‍या ट्रकला पोलिसांनी जप्त केले असून ट्रकचा चालक आणि क्लीनर मात्र फरार झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महेंद्रा ब्लाझो या ट्रकमध्ये गुरांची कोंबून वाहतूक करत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने तालुक्यातील भातखेडा येथून जाणार्‍या आरजे ५२ जीए-५४१६ या क्रमांकाच्या ट्रकला थांबविण्यात आले असता यात गुरांना कोंबलेले आढळून आले. पोलिसांनी पाहणी केली असता यात १९ गायी आणि ३३ गोर्‍हे जीवंत तर दोन गायी आणि ९ गोर्‍हे मृत अवस्थेत आढळून आले. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा ट्रक रावेर पोलिसांनी जप्त केला. मात्र जप्तीची कारवाई होत असतांना ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी रावेर पोलीस स्थानकामध्ये कॉन्स्टेबल उमेश रमेश नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचा मालक आणि चालकाच्या विरूध्द गुरनं २२९/२०२१ भादंवि कलम ४२९; महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम कलम ५(अ),(ब); आणि महाराष्ट्र पशू क्रूरता अधिनियम ११चे (१) (ए) (एफ) (एच) (के) (आय) (९) आणि सह महा. पो. अधिनियमातील कलम ११९; पशू वाहतूक अधिनियम ४७,४८,४९ (अ) आणि मोटर वाहन अधिनियम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितलकुमार नाईक; पोउनि मनोज वाघमारे; पोउनि अनिस शेख; दाखल अंमलदार- सफौ शेख इस्माइल, तपासी अंमलदार- पोहेकॉ. सतीश सानप हे करीत आहेत.


 

Previous Post

गांधी रिसर्च फाउण्डेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

Next Post

राष्ट्रवादी पक्षाला बदलत्या राजकीय स्थितीचा लाभ होणार – अविनाश आदिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी पक्षाला बदलत्या राजकीय स्थितीचा लाभ होणार - अविनाश आदिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात
1xbet russia

दशरथ महाजन अपघात प्रकरणात चौथ्या संशयिताला अटक

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon