जामनेर (प्रतिनिधी) ;-आ. संजय गायकवाड यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जामनेर येथे रिपाइंतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात येऊन पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
भुसावळ चौफुली जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . आंदोलनात युवा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जामनेर न.पा भगवान सोनवणे,. ख्य तालुका संघटक रत्नाकर जोहरे , गणेश सपकाळे,बबलू लोखंडे,यादव सुरवाडे,विक्रम बनसोडे,मुकुंदा सोमवंशी,रमेश साळवे,सुभाष निकम,महेंद्र खरे ,सुपडू मेढे, शेनफड सुरवाडे,विजू इंगळे,प्रल्हाद सोनवणे,आनंद वाकोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.