रावेर (प्रतिनिधी ) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा आलेली आहे.त्यांचा निषेध म्हणून रावेर तालुका भाजप तर्फ़े अंकलेश्वर_बऱ्हाणपूर महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.रावेर तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले .
उ.म.किसान मो.संपर्क प्रमुख सुरेश धनके, ता.अध्यक्ष राजन लासुरकर,प.स.सभापती कविता कोळी,ता.सरचिटणीस महेश चौधरी, सि.एस.पाटील,जि.प.सदस्य कैलास सरोदे, कुउबा सभापती गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, शिवाजी पाटील, प.स.गटनेते पि.के.महाजन, मा.प.स.सभापती जितेंद्र पाटील, श्रीकांत महाजन, माजी ता.अध्यक्ष सुनील पाटील, मिलिंद अवसरमल, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे,रावेर शहर अध्यक्ष दिलीप पाटील,सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील,वकिल पाचपोहे यु.मो.ता.अध्यक्ष महेंद्र पाटील,महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष अतुल महाजन, वासुभाऊ नरवडे,गोमती बारेला, सुनीता पंत,आशा मोरे, वैशाली ताई,संदीप सावळे, हरलाल कोळी, प्रमोद चौधरी,मनोज श्रावक,जे.के.भारंबे,जितेंद्र सर,रवींद्र पाटील, शुभम पाटील, सागर भारंबे, नथ्थु धांडे,नितीन पाटील,भुषण पाटील,गजानन भारगव, विनोद पाटील, मनोज धनगर,गिरीश पाटील व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.