चाळीसगाव ;- खरजई नाक्या जवळील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे १७ लाख रुपये असलेले एटीएम मशीन रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. घटनास्थळी उपविभागीय आधिकारी कैलास गंवाडे, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, एपीआय विशाल टंकले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.