टेंभुर्णी (प्रतिनिधी) ;- कोवीड मुळे आधार गमावलेल्या शारदाताई विजय खाडेंभराड यांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अबेंकर यांच्या पुढाकाराने आणि मंत्री अब्दुल सत्तार , संपर्क नेते विनोद घोसाळकर, अर्जुन खोतकर ,रमेश पाटील शिवसेना शहर अध्यक्ष गजानन मुळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथे रोख रक्कम व शेतीसाठी बियाणे मदत देण्यात आली.