पारोळा ;- ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्याबाबत पारोळा तालुका भाजपातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष अँड अतुल मोरे ,धिरज महाजन ,मुकुंदा चौधरी ,नरेंद्र राजपूत ,सचिन गुजराथी,लक्ष्मण महाले ,नरेंद्र साळी ,समीर वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.