जळगाव ;– हरविलेल्या बालकांचे संदर्भात आपरेशन मुस्कान-१० हि शोध मोहीम १ जून ते ३० जून या कालावधीत जळगांव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार वकाले, व सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईकसह पोना दादाभाऊ पाटील, गायत्री सोनवणे व जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठांतर्गत समतोल प्रकल्प,
तसेच जळगांव यांचे सहकार्यांने राबविण्यात येणार आहे.यात जिल्ह्यातील हरविलेल्या व सापडलेल्या बालकांचो माहीती तयार करण्यात येवुन याबाबतची इत्यंभूत माहिती संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेलो आहे. १ जून ते ३० जून या कालावधीत मुलांचे आश्रवगृह, अशासकीय संस्या,
रेल्वे स्थानक, वस स्थानक, रस्त्यातील भिक मागणारी अथवा वस्तु विकणारे मुले अववा कचरा गोळा करणारी मुले , धार्मीक स्थळे, रुग्णालय, हाँटेल, दुकाने इत्यादी टिकाणी काम करणारी मुले अश्या मुलांना हरविलेली मुले समजुन त्यांचे फोटो घेवुन त्यांची अद्यायावत माहोती तयार करण्यात येणार आहे तसेच सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहिती घेवुन त्यांचे आई-वडोल/त्वाचे कायदेशिर पालकयांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.