• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यानंतरही मालकाने तहसीलमधून लांबवीले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2020
in क्राईम, जळगाव
0


चोरीस गेलेले ट्रॅक्टर आढळले मोहाडीच्या राजकीय पुढारीच्या आश्रयाला
जळगाव – शहरातून अवैधरित्या वाळूवाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडल्यानंतर ते तहसील कार्यालयात लावण्यात आले होते . मात्र मालकाने ते परस्पर पळवून एका राजकीय नेत्याच्या घरासमोर लावले असल्याची बाब उघड झाली असून ट्रॅक्टर मालकाला अभय देणारा तो पुढारी कोण या चर्चेला उधाण आले आहे.
अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरबाबबत तहसीलदार वैशाली हिंग यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह 4 एप्रिल रोजी मोहाडी येथे जावून संबधित ट्रॅक्टर जप्त केले होते. चालक रुपचंद गुलचंद साळुंखे वय 33 रा. मोहाडी याच्या ताब्यातील हे ट्रॅक्टर (क्र. एम.एच-19 सी 3277) हे पुढील दंडवसुलीच्या कारवाईसाठी तहसील कार्यालयात उभे केले होते. चौकशीत सतिष संजय उर्फ ईश्‍वर कोळी (सोनवणे) रा. मोहाडी हे ट्रॅक्टरचे मालक असल्याचे समोर आले होते.
7 एप्रिलपर्यंत हे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे होते. 8 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तहसिलदार वैशाली हिंगे या कार्यालयात आल्या असता ट्रॅक्टर हे जागेवर दिसले नाही. तसेच गेटचे कुलूपही उघडे दिसले. त्यांनी कर्मचार्‍यांना विचारपूस तसेच चौकशी केली व इतरत्र शोध घेतला असता वाळूसहीत ट्रॅक्टर मालक सतिष कोळी यांनी परस्पर पळवून नेल्याचे निष्पन्न झाले होते. पळवून नेल्याची खात्री झाल्यावर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या आदेशानुसार पिंप्राळा येथील मंडळाधिकारी रविंद्र उगले यांच्या फिर्यादीवरुन 2 लाख 50 हजार रुपयाचे ट्रॅक्टर व 1 ब्रॉस 3 हजार 492 रुपयांची वाळू असा एकूण 2 लाख 53 हजार 492 रुपयांचा ऐवज लांब विल्याप्रकरणी नेल्याप्रकरणी शहर पोलिसात ट्रॅक्टर मालक सतिष कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दंड न भरता कार्यालयाचे कुलूप तोडून वाळूने भरलेले ट्रॅक्टर मालक सतिष कोळी पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदरचे पळवून नेलेले ट्रॅक्टर हे मोहाडी येथील एका बड्या राजकीय पुढार्‍याच्या दारासमोर उभे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाळू व्यवसायात राजकीय भागीदारी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. दरम्यान तहसील कार्यालयातून पळवून नेलेले तसेच गुन्हा दाखल असलेले हे ट्रॅक्टर मोहाडीत उभे असतांना याबाबत पोलिस अनभिज्ञ कसे? हाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.


 

 

Previous Post

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी 2 कोटी

Next Post

मालेगाव येथुन आलेल्या 6 संशयितांना जळगाव हलवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मालेगाव येथुन आलेल्या 6 संशयितांना जळगाव हलवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon