• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जन औषधी मेडिकल स्टोअर्सतर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ;- येथील कृषी उत्पन्न बाजार समोरील नवकार प्लाझा च्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जेनेरिक मेडिकल स्टोअर्स चे संचालक यज्ञेश कासार व विशाल कासार या दोन बंधूंनी आपली सामाजिक व व्यवसायिक बांधिलकी जोपासत पाचोरा शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी “ना- नफा – ना तोटा” या तत्वावर मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.

कासार बंधूंच्या या अभिनव उपक्रमामुळे रुग्णांची खूप मोठी सोय झालेली असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाचोरा सेंट्रल मॉल समोरील नवकार प्लाझा मध्ये कासार बंधूंचे जेनेरिक मेडिकल (जनऔषधी) स्टोअर्स आहे. या जन औषधि मेडिकल स्टोर च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा अभिनव विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मेडिकल क्षेत्रातील रुग्णांशी असलेली बांधिलकी, सामाजिक ऋण व दातृत्व भावना जोपासत आधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे. अहोरात्र 24 तास ही रुग्णवाहिका उपलब्ध असेल. पाचोरा येथील कोणताही गरजू रुग्ण फक्त फक्त रुग्णवाहिकेचा इंधन डिझेल खर्च देऊन ही या रुग्णवाहिकेची सेवा उपभोगू शकतो. गरजूंनी 9665538484 व 9028927880 या क्रमांकावर संपर्क करावा असे यज्ञेश कासार यांनी बोलताना सांगितले.

या रुग्णवाहिकेचे मध्ये ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटर व बाय काप मशीन ची सुविधा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची आधुनिक सेवा सुविधायुक्त मोफत रुग्णवाहिका पुरवण्याचा समाजोपयोगी उपक्रम कासार बंधूंनी सुरू केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात व समाजाच्या सर्व थरातून जन औषधि मेडिकल स्टोर चे संचालक यज्ञेश कासार व विशाल कासार यांचे कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भाजपतर्फे अभिवादन

Next Post

शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं ? – नारायण राणेंचा सवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं ? - नारायण राणेंचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये अत्याचार करून केले गर्भवती

March 14, 2026
वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी

March 14, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याची माळ लंपास

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये अत्याचार करून केले गर्भवती

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon