• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेहुल चोक्सीची रवानगी भारताकडे नाही तर अँटिग्वाकडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल घोटाळाप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी मेहुल चोक्सीला अखेर मंगळवारी डोमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकार कडून मेहुल चोकसीला भारतात सोपवणार असं सांगितलं होतं आता मात्र डोमिनिका सरकारने आपला हा निर्णय बदलला आहे. मेहुल चोकसीला पुन्हा डोमिनिका सरकार अँटिग्वाकडे सोपवणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

भारतात प्रत्यारोपणाच्या बाबतीत बोलताना मेहूल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, ‘ मेहुल चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे. तर भारतीय नागरिकत्व सोडले आहे. इमिग्रेशन आणि पासपोर्ट ॲक्टनुसार चोकसीला अँटिग्वाला परत पाठवता येऊ शकते. मेहुल चौकशीला डोमिनिका देशातून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी अटक झाली होती त्याला आता परत अँटिक वाकडे पाठवण्यात येणार असल्याचं डोमिनिकाच्या मिनिस्ट्री ऑफ नॅशनल सिक्युरिटी अँड होम अफेअर्सने म्हंटले आहे.

मेहुल चोक्सीला जबरदस्तीने डोमिनिका इथं देण्यात आल्याचे त्याच्या वकिलांनी म्हटले आहे. तसंच त्याच्या शरीरावर काही खुणा आहेत. असा दावाही त्यांच्या वकीलांनी गुरुवारी केलाय. विजय अग्रवाल यांच्या दाव्यानुसार गीतांजली समूहाच्या अध्यक्षाना काही लोकांनी जबरदस्ती घेऊन गेले. त्यांना अँटिग्वा इथून जहाजातून डॉमिनिका येथे नेण्यात आलं. अगरवाल यांनी आरोप केला आहे की चोक्सीच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणा आहेत. डोमिनिका येथील चोक्सीचे वकील बिन मार्शल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी शरीरावर असलेल्या खुणांची स्पष्टता केली. चोक्सीचे डोळे सुजलेले आहेत आणि शरीरावर काही खुणा असल्याचं दिसल्याचं मार्शल यांनी सांगितले आहे.


 

 

Previous Post

क्रीडा पुरस्कारांसाठी २१जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon