• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरणारे दोन अट्टल चोरटे एलसीबीच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- एंरडोल , पारोळा ,यावल पोलीस स्टेशन येथे दुचाकी चोरीच्या घटनेतील दोन अट्टल चोरटयांना एलसीबीच्या पथकाने दुचाकींसह अटक केली आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्हयात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना केल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक .किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ.विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील,सुधाकर अंभोरे,अश्रफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील,प्रितम पाटील, चालक पोहेकॉ.राजेंद्र पवार,भारत पाटील यांचे पथक स्थापन केले होते. पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, ब्राम्हणे ता.एंरडोल येथील प्रविण संभाजी पाटील हा जळगाव जिल्हयात मोटार सायकल चोरी सारखे गुन्हे करीत आहेत. त्या अनुषंगाने वरील पथकाने पाळधी गावाजवळ हायवे वर सापळा लावुन प्रविण संभाजी पाटील वय – ३० रा.ब्राम्हणे ता.एरंडोल जि.जळगाव यास ताब्यात घेतले. त्याचे सोबत ४-५ मोटार सायकल वर सागर सुभाष धनगर वय – २२ रा.निमगाव ता.यावल हा मिळुन आला . त्या दोघांची अधिक चौकशी केली असता त्याचे कडेस असलेली मोटार सायकल ही एक वर्षापुर्वी एरंडोल येथुन चोरलेली आहे. त्या अनुषंगाने चौकशीत सदर बाबत पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.३९/२०२० भादवि.क.३७९ गुन्हा दाखल होता. तसेच त्यांनी पारोळा पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.९०/२०२० भादवि.क.३७९ व यावल पोलीस स्टेशन भाग – ५ गुरन.३५/२०२०
भादवि.क.३७९ या गुन्हयातील मोटार सायकल चोरी केल्याचे कबुली दिल्याने सदर मोटार सायकली मिळुन आल्या.
आहेत. प्रविण संभाजी पाटील वय – ३० रा.ब्राम्हणे ता.एरंडोल जि.जळगाव व सागर सुभाष धनगर वय – २२ रा.निमगाव ता.यावल यांना एरंडोल पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.


 

 

Previous Post

आणखी एका भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

Next Post

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण वाढले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon