जळगाव ;- सकाळी ११ वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी असताना ती कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून सुरु ठेवणाऱ्या जळगाव शहरातील ८ दुकाने सील करण्यात आली आहे.यामध्ये गृहसंसार प्रोव्हिजन, बाबा हरदास ट्रेडर्स, दाणा बाजारमधील मे विजयकुमार रामदास, मे बिरदिचंद धनराज बरडिया, कीर्ती ट्रेडर्स, महाराष्ट्र टूल्स आणि हार्डवेअर, अमृतकर किराणा आणि अनिल ट्रेडिंग कंपनी या दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्यात आली.








