• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुसऱ्या लाटेत ह्रदयविकाराच्या झटक्याने मरताहेत कोरोना पॉझिटिव्ह?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना व्हायसरचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृतांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. त्यावरून ऑक्सफोर्ड जर्नलकडून सुरु करण्यात आलेल्या एका अभ्यासात समजले, की दुसऱ्या लाटेत ह्रदयविकाराच्या झटक्याने हजारो कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोनातून बरे झालेल्या 50 टक्के रुग्णांच्या ह्रदयात महिनाभरात डॅमेज झाल्याचे पाहिला मिळाला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाचा हार्ट रेट तपासणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. कोविड-19 इन्फेक्शनला ट्रिगर करतो. त्यामुळे ह्रदयाची मांसपेशी कमजोर पडू लागते. ह्रदयाची गती प्रभावित होते. ब्लड क्लॉटिंगची समस्याही असामान्यपणे उत्पन्न होऊ लागते. व्हायरस थेट आपल्या रिसेप्टर सेल्सवर हल्ला करतो. ज्यामुळे ACE2 रिसेप्टर्सच्या रुपात ओळखला जातो. हा मायोकार्डियम टिशूच्या आत जाऊन नुकसान होऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले.

तसेच मायोकार्डाइटिस सारखी अडचणी हार्ट मसलचे इन्फ्लेमेशन आहे. जर देखभाल न केल्याने एका विशिष्ट कालावधीनंतर हार्ट फेल्यूअर होऊ शकते. हे पहिल्यापासून ह्रदयविकाराच्या समस्येचा सामना करणाऱ्यांच्या अडचणींत वाढ होऊ शकते.

जेव्हा त्या व्यक्तीचे मांसपेशी रक्ताला कुशलतेसह पम्प करू शकत नाही. जितकी त्याला गरज असते. या कंडीशनमध्ये संकुचित धमन्या आणि उच्च रक्तदाब ह्रदयाला योग्य पम्पिंगसाठी कमकुवत बनवते. ही एक क्रॉनिक समस्या आहे. ज्याचा योग्यवेळी उपचार केला नाही तर समस्या आणखी बिघडू शकते. तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ह्रदयाचा त्रास होतो किंवा संक्रमित होण्यापूर्वी ज्या कोणाला किरकोळ ह्रदयविकार नव्हता त्यांना इमेजिंग करणे गरजेचे आहे. त्यातून रुग्णाच्या मांसपेशींना व्हायरसने किती नुकसान पोहोचवले आहे, हे समजू शकते.

हार्ट फेल होण्यापूर्वी रुग्णाला श्वसनात त्रास होऊ शकतो. याशिवाय थकवा, कमजोरी जाणवू शकतो. पंजा, टाचा आणि पायांची सूज वाढू लागते. हार्ट बीट वेगाने आणि अनियमित होऊ शकते. तुमची व्यायाम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. सातत्याने खोकला यांमुळे वजन वाढू शकते. भूक लागत नाही तर सारखी लघवी होते.

जर कोणत्याही व्यक्तील अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरशी संपर्क साधावा. स्वत: उपचार करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टरच याबाबत अधिक सांगू शकतात. हार्ट फेलिअर म्हणून होत आहे की इतर कोणत्याही कारणाने हे सांगू शकतील.


 

 

Previous Post

जळगावातील वाटिकाश्रम येथे झाडाझुडपांना लागलेली आग आटोक्यात

Next Post

मराठा आरक्षणाबाबत नेमकं ‘महाविकास’ सरकारचं काय चुकलं? – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मराठा आरक्षणाबाबत नेमकं 'महाविकास' सरकारचं काय चुकलं? - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon