पाचोरा ;-माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज रोजी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी केंद्रला भेट देऊन यांच्या उपस्थित तालुका अध्यक्ष विकास पाटील यांच्याहस्ते शिव थाळी गरजू लोकांना वाटप करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे सूरजदादा वाघ युवा आदर्श शेतकरी मयुर अरुण वाघ माजी युवक अध्यक्ष अरुण पाटील सुनील पाटील राहुल आप्पा बोरसे राहुल वाघ शरद पाटील विनोद तावडे बाळू मोरे(फोजी) सुदर्शन महाजन उमेश एरंडे आदी उपस्थित होते.