• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘त्या’ प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली की त्यांचे खुन करण्यात आले ?

तरूणाच्या कुटुंबांने व पालकाने पोलीसांची भेट घेवुन संशय व्यक्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील परसाडे शिवारात प्रेमसंबधातुन आत्महत्या केल्याच्या घटनेबाबत मयत तरूण शाहरूख तडवी व मिना तडवी दोघांनी आत्महत्या केली की त्यांचे खुन करण्यात आले ? ; याबद्दल तरूणाच्या कुटुंबांने व पालकाने पोलीसांची भेट घेवुन संशय व्यक्त केला आहे

याबाबत अज्ञात लोकांविरूद्ध दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळाले आहे . मयत शाहरूखचे वडील बाबु तडवी यांनी दिलेली माहीती अशी की , हरिपुरा ( ता – यावल ) येथे राहणारा शाहरुख बाबु तडवी ( वय १९ ) आणि मिना शावखा तडवी ( वय २२ , रा – परसाडे, ता – यावल ) या दोघांनी मिळुन आपल्या प्रेमसंबंधास कुटुंबाकडुन मिळणाऱ्या नकारास कंटाळुन अखेर १३ एप्रीलरोजी दुपारी परसाडे शिवारातील खडकाई नदीच्या पायथ्याशी पुष्पा गडे यांच्या शेतात निंबाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन जिवनयात्रा संपवली होती .
शाहरुख तडवी याचा १३ एप्रीलरोजीच चिनावल येथील एका ठिकाणी स्थळ जुळल्याने साखरपुड्याचा कार्यक्रम होता .आत्महत्या करण्याच्या काही तास आधी त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये जावुन पोलीसांची भेट घेवुन आपण एकमेकांवर प्रेम करीत असल्याची माहीती दिली होती .पोलीसांना भेटुन घेल्यानंतर काही तासातच असे काय घडले की त्यांना आत्महत्या करण्याचा मार्ग पत्कारावा लागला , आत्महत्या केलेल्या तरूणाच्या पायावर व शरीरावर काही ठीकाणी जखमांच्या खुणा होत्या शाहरूखचे वडील बाबु तडवी यांनी या सर्व घडलेल्या घटनावर संशय व्यक्त व्यक्त केला आहे आपण त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट बघत असल्याचे शाहरूखचे वडील बाबू तडवी यांनी सांगीतले लवकरच घटनेच्या मागची सत्य परिस्थिती समोर येईल व या दोघांनी आत्महत्या केल्या की त्यांचा खुन झाला ? या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यानंतर आपण निर्णायक भुमीका घेवु असे बाबु तडवी यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

चाळीसगावात दोन लाखांसाठी महिलेचा छळ ; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

एका महिन्यात किती भयानक होईल कोरोना काय माहीत, लोकांनी तयार राहावे – नितीन गडकरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एका महिन्यात किती भयानक होईल कोरोना काय माहीत, लोकांनी तयार राहावे - नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय २०२६ स्नेहसमेलनाचा आजपासून प्रारंभ

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमीत्त अभिवादन

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon