• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तर ‘शिवभोजन’मधून भरलेली थाळी देतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाली. पहिले दोन दिवस विरोधीपक्षाच्या नेत्यांनी गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा हाती घेत विरोधकांच्या भाषणांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोना काळात राज्य सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच राज्यात सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर केलेल्या टीकेला उत्तर दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभोजन थाळीवरून सरकारवर टीका केली होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटले होते की, केंद्र सरकारने करोना काळात ८ महिने ८० कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून अतिरिक्त ५ किलो धान्य दिले. ८ महिन्यानंतर हे सर्व गरीब श्रीमंत झाले का ? ते आत्मनिर्भर झाले का ? त्यामुळे इंधन दरवाढ झाली तरी चालणार का ? असे प्रश्न उपस्थित करत गरीबांना जेवण शिजवता आलं पाहिजे, एवढं तरी करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

सुधीरभाऊ, आम्ही पाच रुपयांत शिवभोजन थाळी देतोय. पोट भरण्यासाठी भरलेली थाळी देतोय. किमान गरीबांना रिकामी थाळी वाजवायला सांगत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात भरलेली थाळी आणि रिकामी थाळी एवढा मोठा फरक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.


 

 

Previous Post

खरेदीखतावर गट नंबर बदलवून बनावट सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात एकावर गुन्हा दाखल

Next Post

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या छुप्या अड्ड्यावर छापा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या छुप्या अड्ड्यावर छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली
1xbet russia

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon