• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूजा चव्हाणची आजी म्हणवणाऱ्या शांताबाईंचा मोठा गौप्यस्फोट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. मागील २० दिवसांपासून या प्रकरणावरून वाद सुरू आहे. आता चव्हाण कुटुंबीयांतच वाद सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पीडितेची आजी म्हणून समोर आलेल्या शांताबाई चव्हाण यांच्याविषयी सत्य समोर आल्यानंतर त्यांनी आता पूजाच्या माता-पित्यावर आरोप केले आहेत.

पूजा चव्हाणची चुलत आजी असल्याचा दावा करणाऱ्या शांताबाई चव्हाण भावकी असेल पण २५ वर्षांपासून शांताबाई आणि आमची भेट नाही की, येणं-जाणं नाही, असं पूजाच्या वडिलांनी सांगितले होतं. त्याला शांताबाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रकरणात आवाज न उठवण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा दावा शांताबाई राठोड यांनी केला. तसेच पूजा चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यातील संबंधांबाबतही मोठा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला.

अरुण राठोड माझ्या गावातला मुलगा आहे. माझ्या माहेरचा नातलग आहे. तो माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. मात्र अरुण राठोड हा पूजा चव्हाणचा कुणीच असून अरुणच्या विरोधात आमची काहीही तक्रार नसल्याचे शांताबाई यांनी नमूद केलं. शांताबाई चव्हाण यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. तसेच आपण पूजाची आजी असल्याचा दावा केला होता. यावरून पूजाच्या वडिलांनी शांताबाई आपली कोणीही नाही, असं म्हटलं होतं. एकूणच या प्रकरणाला वेगळ वळण मिळत की, काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.


 

 

Previous Post

वरगव्हाण येथील शाळेला बळीराजा परिवारातर्फे कपाट भेट

Next Post

मारहाण प्रकरणातील फरार आरोपी तब्बल १ वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मारहाण प्रकरणातील फरार आरोपी तब्बल १ वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

जळगावात रेल्वे रुळ ओलांडताना मध्यप्रदेशातील मजूर महिलेचा मृत्यू

June 20, 2026
प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार
1xbet russia

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

जळगावात रेल्वे रुळ ओलांडताना मध्यप्रदेशातील मजूर महिलेचा मृत्यू

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon