• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा न.पा.च्या ७ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2021
in जळगाव
0

पाचोरा :- पाचोरा नगरपरिषदेने शहराच्या विकासाला गती देण्याकरीता सन.२०२१-२०२२ या वर्षासाठी लोकाभिमुख अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्या करीता ऑनलाईन सभा घेण्यात आली.

पाचोरा नगरपरिषदेच्या महसुली जमा व भांडवली- खर्च व भांडवली खर्च एकत्रित रक्कम रूपये २०४ कोटीचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रासह रक्कम रूपये ६ कोटी ८० लक्ष मात्र शिलकी अंदाजपत्रकास आज दि. २६ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकातील जमा खर्च बाबतच्या मुख्य तरतुदी नगरपरिषद निधी व इतर निधीतून अंदाजपत्रकात उल्लेखनीय तरतुद करण्यात आल्या. त्यात पाऊस पाणी निचरा, गटारी बांधकाम करणे रु.२० कोटी.नविन रस्ता १५ कोटी रस्ते दुरुस्ती १.५ कोटी जमीन संपादन ५ कोटी नगरोत्थान योजना ५ कोटी दलित वस्ती योजनेअंतर्गत कामे ५ कोटी दलितेतर वस्ती योजनेअंतर्गत कामे ३ कोटी विशेष रस्ता निधी १० कोटी न.पा.इमारत बांधकाम ३.५ कोटी दलितेतर वस्ती निधी २.५ कोटी अल्पसंख्यांक निधी ४० लक्ष दिव्यांग कल्याण निधी २५ लक्ष कोवीड- १९ उपाययोजना (आरोग्य) ४५ लक्ष महिला व बालकल्याण २० लक्ष उपरोक्त महसुली जमा व भांडवली जमा तसेच महसुली खर्च व भांडवली खर्च एकत्रित रक्कम रूपये २०४ कोटीचे रक्कम रूपये ६ कोटी ८० लक्ष . शिलकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास न.पा.सर्वसाधारण सभेद्वारा मान्यता देण्यांत आली. सदरचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली लेखापाल दत्तात्रय जाधव, अंतर्गत लेखापरिक्षक नितीन लोखंडे, वरिष्ठ लिपीक, सुधीर पाटील यांनी सादर केले. या वेळी ऑनलाईन सभेस नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील व सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.


 

 

Previous Post

मराठी राजभाषा दिनानिमित्त भोंगऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन

Next Post

विद्यार्थ्यांना गुडघे टेकून, मस्तक झुकवून करायला लावले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थ्यांना गुडघे टेकून, मस्तक झुकवून करायला लावले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड
1xbet russia

गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थींनीनी साजरी केली पर्यावरण पुरक धुळवड

March 5, 2026
 डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम पर्यावरणपूरक होळी साजरी !
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026
चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात राजकीय वैमनस्यातून सरपंच, उपसरपंचांना ठार मारण्याचा प्रयत्न

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon