जळगाव ;- इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनतर्फे मेहरुण तलाव तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी बेंचेसचे इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बेंचेसच्या लोकार्पणप्रसंगी अध्यक्षा पूर्वा देशमुख, माजी अध्यक्षा दीपा कक्कड, दीपिका महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.