• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विविध मागण्यांसाठी बीएसएनएल पेन्शनधारकांचे निदर्शने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर ऑल इंडीया बीएसएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवून जिल्हा सचिव सी.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली.

अखिल भारतीय बीएसएनएल पेन्शन धारक असोसिएशन आणि महाराष्ट्र परिमंडळाच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १ जानेवारी २०१७ पासूनचे पेन्शन रिव्हीजन करावे, डिसेंबर २०१८ पासून पेन्शनर्स यांना मेडीकल बिल आणि इतर भत्ते अदा करावे, गेल्या १ वर्षांपासून प्रलंबित असलेले स्वेच्छा निवृत्तीधारकांना ठरलेली रक्कम अदा करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पेन्शनविषयकचे प्रलंबित असलेले धोरण तत्काळ मार्गी लावावे, २०१७-१८ पासून निवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी यांना आयकर विभागाच्या आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, जुन २०२० पासूनचा महागाई भत्ता त्वरीत देण्यात यावा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हा सचिव सी.डी.पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

‘या’ प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जळगावातील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ ; पतीसह सात जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ ; पतीसह सात जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

February 24, 2026
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !
1xbet russia

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

February 24, 2026
शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

February 24, 2026
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon