• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आ. मंगेश चव्हाण यांच्याहस्ते धनादेश वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते चाळीसगाव तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना प्रत्येकी १ लाख व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यता योजनेंतर्गत १९ कुटुंबाना प्रत्येकी २० हजार मदतीच्या धनादेशाचे वाटप.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या चाळीसगाव तालुक्यातील भउर येथील कै.अशोक नामदेव गुंजाळ व गणेशपूर येथील कै.सुनील भिका पाटील या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी १ लाख रुपये व दारिद्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५८ वर्ष वय असणाऱ्या कमावत्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यता योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील १९ कुटुंबाना प्रत्येकी २० हजार प्रमाणे ३ लाख ८० हजार रुपये मदतीचे धनादेश चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.

तहसील कार्यालयात आयोजित या धनादेश वाटप कार्यक्रमास प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर कुटुंबाना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी त्यांना विधवा निवृत्तीवेतन व शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.


 

 

Previous Post

पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरीष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले

Next Post

आज पुन्हा महागला गॅस सिलेंडर; तीन महिन्यात 200 रूपयांनी वाढली किंमत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आज पुन्हा महागला गॅस सिलेंडर; तीन महिन्यात 200 रूपयांनी वाढली किंमत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon