अभिषेक पाटील यांच्या प्रयत्नांना यश

जळगाव ;- महानगरपालिकेच्या २८३० पदांच्या पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याकरीता मान्यता मिळावो, असे प्रस्तावित केले आहे.
महानगरपालिकेच्या आकृतोबंधाच्या प्रस्तावात २६६३ पदे शासनाने मंजूर केली आहेत. अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली असून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या प्रयत्नाना यश आले आहे .







