नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा फैलाव करण्यात महत्वाचा हॉटस्पॉट ठरलेला तब्लिघी जमात या मुस्लिम धर्मप्रसारकांच्या जागतिक संघटनेचे पाकीस्तानातील दहशतवादी संघटना हरकत उल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हरकत उल मुजाहिद्दीनचे संस्थापक जमातीशी संबंधित होते, असे पाकिस्तानातील सुरक्षा विश्लेषक आणि भारतीय तपास यंत्रणेचे मत आहे. हरकत उल मुजाहिद्दीन हि संघटना भारताचे १९९० मध्ये झालेल्या विमान अपहरणात सहभागी होती. या हरकत पासून फुटलेल्या हरकत उल जिहाद इस्लामी हि संघटना रशिया आणि मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्यावर असणारे अफगाणिस्तानातील सरकार उलटवून टाकण्यात सहभागी होती. सुमारे सहा हजार तालिबानींना हुंकफया तळावर प्रशिक्षण देण्यात आले असावे, असा गुप्तचरांचा अंदाज आहे. शेकडो नागरिकाची हत्या करून अफगाणिस्तानात रशियाचा प्रभाव केल्यानंतर हं आईनं हुजी या दोन्ही संघटनांनी काश्मिरात कारवाया सुरु केल्या. हमच्या दहशतवाद्यांनी. विमान अपहरणाच्या बदल्यात सुटलेला दहशतवादी मसूद अझरच्या जैश ए महंमदमध्ये प्रवेश केला, असे विकिलीक्सच्या गौप्यस्फोटात म्हटले होते.गुजरात कुख्यात दंगलीला कारणीभूत ठरलेल्या ५९ कारसेवकांना २००२ मध्ये गोध्रा येथे जाळून मारण्याच्या कृत्यात तब्लिघी जमातवर संशय व्यक्त केला होता.माजी गुप्तचर अधिकारी आणि सुरक्षा तज्ज्ञ् कै. बी रमण यांनी तब्लिघी जमातच्या पाकीस्तान आणि बांगलादेशातील शाखांचे हम हुजी, लष्कर ए तोयबा आणि जैश ए महमंद या दहशतवादी संघटनांशी असणारे लागेबांधे अनेकदा मांडले होते.हमचे प्रशिक्षित दहशतवादी तब्लिघी जमातचे धर्मोपदेशक म्हणून व्हिसा मिळवून परदेशात जातात..तेथील मुस्लिम युवकांना पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षणासाठी भरती करतात, अशा आशयाच्या पाकिस्तानी दैनिकात १९९०साफ्या दशकात आलेल्या बातम्यांकडे रमण यांनी लक्ष वेधले आहे. इस्लामची शिकवण देण्यासाठी जमातचे शेकडो अनुयायी जगभर फिरत असतात. ते वहाबी सलाफी तत्वज्ञानावर आधारित असते.जमातने रशियातील चेचन्या आणि दागेस्तान बॅग, सोमालिया आणि अन्य काही आफ्रिकी देशात आपले मोठ्या संख्येने अनुयायी निर्माण केले. रमण यांच्या लेखात या सर्व या सर्व देशातील गुप्तचर खात्यांना धर्मोपदेशाच्या नवे हि संघटना स्लीपर सेल तयार करत असावी असा सम्शय एस्ल्फयाचे नमूद केले आहे,त्याचा परिणाम म्हणून यादेशात जमातला काळ्या यादीत टाकले असून तेथे त्यांना व्हिसा नाकारला जातो, असे म्हटले आहे. हा सारा इतिहास कोरोनाच्या साथीमुळे पुन्हा एकदा वर आला आहे,