• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामपंचायत निवडणूकीचे मानधन त्वरित अदा करावे ; अमळनेर तालुका जुक्टो संघटनेचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2021
in जळगाव
0

अमळनेर ( प्रतिनिधी );-  शिक्षक शालेय कामकाज सांभाळून ३४ वेगवेगळया प्रकारची शाळेच्या व्यतिरीक्त कामे करतात.त्यात निवडणूचे कामे हि सक्तीचे आहे.त्यात निवडणूक झाल्यानंतर मानधन वर्षानुवर्षे दिले जात नाही. ते मानधन त्वरित मिळावे या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका जुक्टो संघटनेने तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले आहे.

ग्रामपंचयात सार्वत्रिक निवडणूक जानेवारी-२०२१ मानधनाबाबत निवेदन देताना अमळनेर तालुका जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. डी व्ही भलकार ,उपाध्यक्ष प्रा. बि आर गुलाले, सचिव प्रा.जी एल धनगर ,प्रसिद्धी प्रमुख प्रा.किरण पाटील, प्रा. सी बी सूर्यवंशी, प्रा. बी आर संदानशिव ,प्रा. व्ही एस पाटील , प्रा. डी एन वानखेडे ,प्रा. डी के तायडे ,प्रा. योगेश वाणी प्रा. शेलकर सर व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.


 

 

Previous Post

दुरवस्था झालेल्या अण्णाभाऊ साठे स्मारकाचे सुशोभीकरण करा- बहुजन रयत परिषद

Next Post

फक्त काँग्रेसच असा पक्ष आहे जो रक्ताने शेती करू शकतो – कृषीमंत्री तोमर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फक्त काँग्रेसच असा पक्ष आहे जो रक्ताने शेती करू शकतो - कृषीमंत्री तोमर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026
रक्तदान दिन रक्तदानाचे महत्त्व; सामाजिक बांधिलकी एनएसएसतर्फे जनजागृती
खान्देश

रक्तदान दिन रक्तदानाचे महत्त्व; सामाजिक बांधिलकी एनएसएसतर्फे जनजागृती

October 5, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समितीची आढावा बैठक

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon