मुंबई (प्रतिनिधी ) ;- काँग्रेस पक्षात आज फेर बदल करण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे . तसेच सह कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे, बस्वराक पाटील, नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे आदींची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे . नियुक्तीचे पत्र के. सी . वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकान्व्ये दिले आहे.








