• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अन्न औषध प्रशासनाची पाचोऱ्यातील चॉकलेटच्या फॅक्टरीत धाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2021
in क्राईम, जळगाव
0

पाचोरा;- शहरात सुरु असणाऱ्या एका चॉकलेट बनविणाऱ्या फॅक्टरीत अस्वच्छ वातावरणात चॉकलेटची निर्मिती आणि कच्च मालाचा साठा आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रशासनाविरुद्ध कारवाई केली आहे . यामुळे शहरात खळबळ उडाली आहे .

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार मे. जय गुरुदेव इंडस्ट्रीज अॅण्ड वेअर हाऊसिंग, ४७ / १-२, वरखेडी रोड, पाचोरा येथे २९ जानेवारी २०२० रोजी धाड टाकली असता सदर आस्थापना ही एक्सपोर्टसाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी तयार करीत असतांना आढळले. तसेच काही डोमेस्टिक उद्देशासाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी स्थानिक विक्री करीता उत्पादन करीत असल्याचे आढळले. या ठिकाणी तपासणी अंती आस्थापनेत केंद्रीय अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला. सदर आस्थापनेत शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरीचे उत्पादन अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरु असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अ.सु.मा.का. अंतर्गत रितसर कच्चा मालातून ब्राऊन शुगर चा नमुना विश्लेषणाकरीता घेवून शिल्लक ३ लाख १० हजार रुपये किंमतीचे २०० कट्टे जप्त केले आहे. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार पदनिर्देशित अधिकारी यांनी सदरचा अहवाल असुरक्षित घोषित केलेला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या कलम, नियम व विनियमानुसार पुढील कार्यवाही प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यो. को. बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.


 

 

Previous Post

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार -ना. उदय सामंत

Next Post

दहिगाव येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दहिगाव येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon