• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग.स.सोसायटीवर प्रशासक मंडळाची नेमणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2021
in जळगाव
0

जळगाव;- येथील जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग.स.सोसायटी)चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून नवीन प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी आजपासून पदभार स्वीकारला आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली आहे.
ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटाच्या पाच संचालकांनी विरोधी सहकार गटाला साथ देत अध्यक्ष मनोज पाटील यांच्याविरुद्ध बंड केले. दोन्ही गटाच्या १४ संचालकांनी २८ जानेवारीला राजीनामा दिला होता. सोसायटीच्या २१ पैकी १४ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष अल्पमतात आले होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी होती. ग.स.सोसायटीच्या १४ संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडून पडताळणी करण्यात आली. संबंधित संचालकांनी राजीनामे दिले असल्याचे समोर आल्याने ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त झाले.
सहकार विभागाच्या प्राधिकृत मंडळामध्ये सहाय्यक निबंधक विजय गवळी, सहकार अधिकारी भाऊसाहेब महाले, लेखापरीक्षक प्रशांत विरकर यांचा समावेश आहे. प्राधिकृत अधिकारी मंडळातर्फ आजपासूनच ग.स.सोसायटीचा कारभार पाहण्यास सूरवात केली आहे.


 

 

Previous Post

जळगाव मनपाच्या ऑनलाईन महाभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ

Next Post

मुंबई महानगरपालिके सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबई महानगरपालिके सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon