जळगाव;- जिल्हा, महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी विकास पवार ,जिल्हा समनव्यक, ,कल्पना पाटील, महिला अध्यक्षा वाय एस महाजन , संदीप पाटील, सलीम इनामदार, अशोक पाटील, अशोक लाडवनजारी, सुनीलमाली , दिलीप माहेश्वरी,, संजय चौहान, फिरोज शेख, सौ मीनाक्षी चव्हाण, सुदाम पाटील, संजय पाटील, पराग पाटील, किरण राजपूत, सोनू चौधरी, अमोल कोले, गोटू चौधरी, राजू मोरे, जुबेदा तडवी, राजेंद्र भंगाळे. उपस्थित. मीनाक्षी संजय पाटील, महाडिक दादा.सौ कल्पना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.