• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत चंद्रकांत पाटील यांनी केली टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजपच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख झाल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात चुकीचा शब्द वापरला गेल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून टीका केली आहे.

खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द भाजपच्या वेबसाईटवर वापरण्यात आल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चाही सुरू आहे. याची दखल घेत कारवाईचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दिला. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत टीका केली आहे.

याच्यामागे कोण आहे, हे भाजप नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. पण गृहमंत्रीजी, तुम्हाला खरच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, असे सांगत निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर असा अपमानास्पद उल्लेख पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजप आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असे देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.


 

 

Previous Post

या क्रमवारीत भारत ८६ व्या स्थानावर

Next Post

अमळनेर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जैन कंपनी

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
1xbet russia

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon