• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

श्रीनगर एयरपोर्टवर गोठलेल्या बर्फाला विमानाची धडक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2021
in भारत
0

श्रीनगर (वृत्तसंस्था) – श्रीनगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी प्रवाशी विमान गोठलेल्या बर्फाला धडकले आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली आहे. श्रीनगर विमानतळावर बुधवारी दुपारी १२.३० वाजता श्रीनगरहून दिल्लीकडे जाणारे इंडिगो विमान उड्डाण क्रमांक ६ ई-२५५९ रणवेवर उड्डाण करण्यासाठी सज्ज होते. या विमानात २३३ प्रवाशी प्रवास करत होते. विमान धावपट्टीच्या दिशेने उड्डाणाच्या मार्गावर धावत होते. अचानक इंडिगो विमानाच्या एका बाजूचे इंजिन गोठलेल्या बर्फावर धडकले.

धावपट्टीवर गोठलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकल्यावर विमानाचे इंजिन बर्फात अडकले. ही घटना घडल्यावर लगेचच विमानतळावरील अग्निशमन व आपत्कालीन सेवेतील कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले. तसेच विमानतळावर तैनात सुरक्षा यंत्रणा आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेचा अधित तपास सुरु आहे.


 

 

Previous Post

जळगावात एकाचा मोबाईल हिसकावला !

Next Post

ऑनलाईन परिसर मुलाखतीमधून विद्यापीठाच्या चौघांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऑनलाईन परिसर मुलाखतीमधून विद्यापीठाच्या चौघांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon