• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप-काँग्रेस नेत्यांची ट्विटरवर जोरदार जुगलबंदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2021
in Uncategorized, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीवर भाजपकडून टीका होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे विकासक धार्जिणे असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. या टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जात आहे. ट्विटरवर तर खास काव्यात्मक शैलीमध्ये एकमेकांवर प्रहार केले जात आहेत. उत्तर-प्रत्युत्तराची अशीच एक जुगलबंदी केशव उपाध्ये आणि सचिन सावंत यांच्यात रंगली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणत खास अशा काव्यमय शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीसुद्धा ‘ राज्यातला बापडा समाधानी असून, महाविकास आघाडीच छे आपडा’ म्हणत असल्याचे त्याच काव्यमय शैलीत उपाध्ये यांना उत्तर दिले आहे.

केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे. राज्यातील नागरिकांच्या नशिबी कोंडा आला असून कंत्राटदारांना मात्र मणीहार घातला जातोय, असं उपाध्ये यांनी काव्यमय शैलीत म्हटलं आहे. तसेच ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यंना सरकार पैसे देतं. कंत्राटदारांची बिलं द्यायला सरकारकडे पैसै आहेत. मात्र, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नसल्याची, टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांची टीका

इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा
कंत्राटदांराना मणीहार
उध्दवा अजब तुझ सरकार
गोरगरीब जनता इथे उपाशी
बिल्डरांना मात्र मणीहार
उध्दवा अजब तुझे सरकार

सचीन सांवत यांचे चोख उत्तर

केशव उपाध्ये यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचीन सावंत यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेला त्याच काव्यमय शैलीत उत्तर दिलं आहे. त्यांनी केशव उपाध्ये यांना ‘केशवा’ असे संबोधून उपाध्ये यांचा शब्दच्छल फसवा असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे सरकार अजब नसून, गजब आहे असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेला रोजगार देणार आहे. या सरकारमुळे जनता समाधानी आहे. जनतेच्या मनात महाविकास आघाडीचे सरकार आपले असल्याची भावाना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी खास गुजराती भाषेचा वापर करुन जनता ‘समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय मविआ छे आपडा’ असं म्हटलंय. तसेच, शेवटी मोदी सरकारमुळे देशातील करोडो लोक बेरोजगार झाल्याचा आरोपही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

सचीन सावंत यांचे काव्यात्मक उत्तर

उघड डोळे बघ नीट केशवा,
तुझा शब्दच्छल आहे फसवा
अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,
नाठाळांच्या माथी धोंडा अन्
जनतेला मणिहार
मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार
भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार
समाधानी आज राज्यातला बापडा,
म्हणतोय, मविआ ‘छे आपडा’

दरम्यान, केशव उपाध्ये यांची टीका आणि सचीन सावंत यांनी त्याच शैलीत उपाध्ये यांच्या टीकेला दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


 

 

Previous Post

अमिताभ बच्चन यांच्या ‘कोरोना कॉलर ट्यून’विरोधात जनिहत याचिका

Next Post

वरणगाव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वरणगाव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon