• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचवी ते आठवीच्या शिक्षकांना उपस्थितीची सक्ती नसावी -प्रवीण जाधव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- कोरोनाच्या संक्रमणामुळे पाचवी ते आठवीसाठी शासनाचे कालपर्यंत कुठलेच आदेश नसतांनाजवळ जवळ सर्व शाळांमध्ये त्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थितीची सक्ती केली जात आहे.जेव्हा कि कोरोना कारणास्तव खुद्द महसूल विभाग, शिक्षण विभाग सुद्धा पाच दिवसांचा आठवडा म्हणूनच काम करीत आहे. अश्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर तसे स्पष्ट आदेश काढून शाळा प्रशासनाला ते निर्गमित करावे.असे निवेदन जिल्हाध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी प्रवीण जाधव यांनी (माध्य)शिक्षणाधिकारी यांना दिले.

राज्यशासनाच्या आदेशानुसार योग्य काळजी घेवून जिल्ह्यातील नववी ते बारावी शाळा सुरु केल्या त्याचे स्वागतच पण त्या खालील वर्गाला आदेश नाहीत.मग त्यांना सक्तीने उपस्थिती का?शाळा सकाळशिफ्ट व दुपार शिफ्ट अश्या असतात. काही ठिकाणी सकाळी ५ वी ते ८वी वर्ग असतात.ते वर्गच शासनाच्या आदेशानुसार भरत नाही.तरी सुद्धा शाळा प्रशासन सर्वाना सक्ती करून वेठीस का धरतात. ५०% चे कर्मचारी उपस्थिती म्हणून आपण तसे आदेश करावे अशी अपेक्षा संबधित शिक्षकांकडून होत आहे.प्रत्यक्षात ऑनलाईन ते वर्ग सुरु आहेतच.शिक्षकांचे सुद्धा काम सुरु आहे.इतर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी यांनी संबधित शिक्षकांना बोलवल्यास कायदेशीर कार्यवाहिला सामोरे जाल असे स्पष्ट आदेश शाळांना काढले आहेत अश्याच पद्धतीचा न्याय त्वरित जळगाव जिल्ह्याला सुद्धा व्हावा.हि विनंती अश्या आशयाचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीने (माध्य)शिक्षणाधिकारी यांना दिले.


 

 

Previous Post

बिलवाडी भाजपचे कार्यकर्ते गोकुळ म्हस्के यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Next Post

बाहेर नोकरी करणाऱ्या पुरुषांएवढेच गृहिणींचे काम महत्वाचे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बाहेर नोकरी करणाऱ्या पुरुषांएवढेच गृहिणींचे काम महत्वाचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026
जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
1xbet russia

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon