• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

त्या रणरागिणीच्या कर्तृत्वाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असणार्‍या लता बनसोडे या मूळच्या अमळनेरकर रणरागिणीने नुकतीच जीवाची पर्वा न करता लोकल समोर पडलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या पार्श्‍वभूमिवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुंबईत त्यांना बोलावून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला.

मूळच्या अमळनेर येथील लता विनोद बनसोडे या मुंबई येथे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. गत शनिवारी सकाळी मुंबईतल्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर असतांना त्यांच्या समोरील एक प्रवासी अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडला. यातच समोरून वेगाने लोकल येत होती. यावेळी लताताईंनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला बाजूला काढून समोरून येणार्‍या लोकलच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. यामुळे त्या लोकल चालकाने गाडी थांबविली आणि त्या इसमाचा प्राण वाचला.

लता बनसोडे यांच्या या शौर्याचा व्हिडीओ राज्यभरात व्हायरल झाला असून त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आपल्या जिल्ह्यातील एका भगिनीने हे धाडस दाखविल्याची दखल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्यांनी आज लता बन्सोले यांना मंत्रालयात बोलावून त्यांचा विशेष सत्कार केला.

याप्रसंगी लता बनसोडे यांच्या धाडसाचे तोंड भरून कौतुक करत ना. पाटील यांनी त्यांच्या या शौर्याला वंदन केले. महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या धाडसातही मागे नाहीत. लताताईंनी हे पुन्हा एकदा सिध्द केल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. तर त्या जळगाव जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहसंचालक भीमराव माधवराव कोरे व सुरक्षा पर्यवेक्षक प्रांजली जयप्रकाश जाधव यांची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

जळगाव शहरात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

Next Post

महाराष्ट्र शासनाकडून विद्यापीठाला पंचवीस लाख रुपयांचा निधी प्राप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र शासनाकडून विद्यापीठाला पंचवीस लाख रुपयांचा निधी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!
Uncategorized

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित
Uncategorized

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon