• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर येथील महसूल विभागाने जप्त केलेला वाळू साठा गेला चोरीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – रावेर येथील महसूल विभागाने जप्त केलेला ५०० ब्रास इतका व तब्बल २१ लाख रूपये मूल्य असणारा वाळू साठा तस्करांनी चोरीस नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील निंभोरासीम येथे दि १० डिसेंबर रोजी अवैध वाळूवर कारवाईसाठी महसूल पथक गेले होते. त्यावेळी गेलेल्या पथकाला दत्त मंदीरच्या मागच्या बाजूला एक अवैध वाळूचा साठा तर दूसरा बोहर्ड-निंभोरासिम शिव रस्तावर एक वाळूचा साठा असा एकूण ५०० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करून पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला होता. यानंतर संबंधीत वाळू साठा तस्करांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाच्या ढिलाईमुळे शासनाला लाखो रूपयाचा चुना लागला आहे.दरम्यान जप्त केलेली वाळू उघड्यावर होती गोडाऊन मध्ये नव्हती त्यामुळे वाळु साठ्याचे संरक्षण सुध्दा जिकरीचे होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्परर्य दाखवत लिलावाच्या कार्यवाहीला गती देणे अपेक्षित होती परंतु तस घडले नाही.

दरम्यान, शासकीय दरानुसार एक ब्रास वाळूचे दर ४ हजार २०० रुपये आहे. या प्रमाणे महसूल पथकाने जप्त केलेली ५०० ब्रास वाळू ही शासकीय दरा प्रमाणे २१ लाख रूपयांची असून जप्त केलेली वाळू लिलाव होण्या आधीच चोरीला गेली आहे.

महसूल पथकाने दि १० नोहेंबरला ५०० ब्रास उघड्यावर असलेला अवैध वाळूचा साठे जप्त केला.त्या नंतर जप्त केलेल्या वाळूची तात्काळ लिलाव करून विल्हेवाट लावत दंड वसूल करणे गरजेचे होते.परंतु महसूल प्रशासनाने ढिलाईपणा केला आणि जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दि ४ डिसेंबर म्हणजे तब्बल २४ दिवसांनी पत्रव्यवहार करण्यात आला होता. आज ३० डिसेंबर रोजी जप्त केलेल्या वाळू साठ्याची रिअँलीटी चेक केले असता सर्व वाळू चोरी गेली आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

या निर्णयाचे जळगाव शहरातून जल्लोषात स्वागत

Next Post

बंधार्‍यांसह अन्य जलसंधारण कामांना मान्यता मिळावी – आमदार अनिल पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंधार्‍यांसह अन्य जलसंधारण कामांना मान्यता मिळावी - आमदार अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon