• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोअरवेल सुरु करत असतांना तरुण पुजाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील जुने जळगाव रोड परिसरात योगेश्‍वर नगरलगत असलेल्या तुळजाई नगर येथील साई गणेश मंदिरात बोअरवेल सुरु करत असतांना विजेच्या जोरदार धक्क्याने अनुपम मोहन प्रसाद (वय २५ रा. योगेश्‍वर नगर) या तरुण पूजार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि. १३ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळ मध्यप्रदेशातील सटना येथील रहिवासी अनुपम प्रसाद हे सात वर्षापासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पूजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आईवडील गावाकडे असल्याने तसेच अनुपम प्रसाद हे अविवाहित असल्याने एकटेच राहत होते. रविवारी सकाळी अनुपम प्रसाद पूजा करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. याठिकाणी स्वच्छता केल्यानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटन दाबण्यासाठी गेले असता, त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. रोज सकाळी ७ वाजता आरती होते. आरतीसाठी नेहमीप्रमाणे मंदिराजवळ राहत असलेल्या विमल अशोक कुदळ या मंदिरात आल्या असता, त्यांना पूजारी प्रसाद हे पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळीने तसेच झाडूच्या सहाय्याने प्रयत्न करुन वीजप्रवाह खंडीत केला व तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देवून यादव यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांना त्यांना मृत घोषित केले. प्रकाराची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दिपक जाधव यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात २०१२ साली साईगणेश मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून या मंदिरावर अनुपम प्रसाद हेच पूजारी म्हणून काम पाहत होते. काल दि. १२ डिसेंबर रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. पूजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होवून महाप्रसादाचे वाटप झाले होते. व रविवारी सकाळी दुर्दवी घटना घडली. दरम्यान प्रकाराबाबत महापालिकेला कळविण्यात येवून डीपीवरील पूरवठा खंडीत करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र सात उलटूनही वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.


 

 

Previous Post

सातपुडा पर्वताच्या आदिवासी बांधव खावटी अनुदानापासुन वंचीत ; लक्ष देण्याची मागणी

Next Post

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे विविध कार्यक्रम साजरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे विविध कार्यक्रम साजरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon