अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेरात उद्या रविवार दि.१३ पासून दर रविवारी जनता कर्फ्यू सुरू. व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्वयंस्फुर्तीने न.पा.प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी शहरातील वैद्यकीय सेवेसाठी औषधे दुकान,कृषी सेवा विषयक दुकाने, दूध व्यवसायीक, आत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.असे न.पा.प्रशासनाने पत्रां पत्रांन्वये कळविले आहे.