• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १४७ वर, एकाच कुटुंबातील १२ जणांना लागण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण आहे. तर नागपुरात ही आज नवे ५ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहे. देशभरात ७३० हून अधिक जणांना कोरोनीची लागण झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७० लोकांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

Previous Post

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कारागृहात होणारी गर्दी कमी

Next Post

ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्रिटनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
1xbet russia

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!