• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या आंदोलनात अन्न दाता शेतकऱ्याचे ऋण मान्य करून सामिल व्हावे – प्रतिभा शिंदे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – दिल्ली येथे सुरु असलेल्या केंद्राच्या शेतकरी विरोधी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचा नारा देण्यात आला असून यानुसार जिल्हा बंद पुकारण्यात आले असून या आंदोलनात अन्न दाता शेतकऱ्याचे ऋण मान्य करून सामिल व्हावे असे आवाहन प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी करीम सालार, सुरेंद्र पाटील, सचिन धांडे, फारुक कादरी, भरत कर्डिले आदी उपस्थित होते.

मंगळवार ८ डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असून यासाठी ७० जन संघटना यांची मिळून जनआंदेालनांची संघर्ष समिती ( जळगाव ) स्थापन करण्यात आली आहे. मेादी सरकारचा शेतकरी विरेाधी पर्यायाने देशातील जनते विरोधी कट आहे. अन्न दाता शेतकऱ्यास गुलाम बनू द्यायचं नसेल तर ८ डिसेंबर रोजी तमाम मराठी व अमराठी महाराष्ट्राची जनता मोदी सरकार विरेाधात तसेच वीज कायदा २०२० देशांतील वीज उद्योगाचे खाजगीकरण करू पहात आहे. सर्व भारतीयांनी त्या विरूध्द उभे राहिले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र सरकार मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पूर्ण ताकतीने या बंदमध्ये सहभाग घेतील अशी कामगार शेतकरी जनतेची अपेक्षा आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंद-भारत बंदमध्ये अन्न दाता शेतकऱ्याचे ऋण मान्य करून सामिल होतील ही खात्री व्यक्त करून या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

 

Previous Post

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

अमळनेर पोलीस स्टेशनला डॉ. महापरिनिर्वाण दिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर पोलीस स्टेशनला डॉ. महापरिनिर्वाण दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!
1xbet russia

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

June 25, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

June 25, 2026
एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

June 25, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

मागील वादातून तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

June 25, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon