• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव संविधान जागर समिती यांच्या विद्यमाने ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – संविधान जागर समिती जळगाव यांच्या विद्यमाने आज गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे व अमोल कोल्हे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

संविधान दिनानिमित्त मुकुंद सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य , समता ,बंधुता व न्याय यावर आधारित संविधाननिर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले व २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान भारताचे राष्ट्रपती यांना अर्पण करण्यात आले. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली. भारत देश प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीप्रणित सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले असे ते म्हणाले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार प्रा. प्रीतीलाल पवार यांनी केले . यावेळी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला सोनवणे, भावना जैन, प्रतिभा भालेराव ,मोना सपकाळे , श्रीकांत मोरे , किरण ठाकूर , ऋषिकेश जाधव , अमेय कुलकर्णी , भैय्या पाटील , गणेश गवळी , सौरभ बोरसे , संविधान जागर समितीचे भारत ससाणे, समाधान सोनवणे नाना मगरे ,गौतम सोनवणे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, माळी महासंघाचे अध्यक्ष शालिग्राम मानकर , प्रकाश महाजन , वसंत पाटील , मराठा सेवा संघाचे खुशाल चव्हाण, संजय पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, कलिंदर तडवी , सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे , आकाश सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बागरे , अँड. राजेश गोयर , बाबुराव वाघ, लिलाधर तायडे अशोका ब्रिगेडचे संजय तांबे, रमेश सोनवणे, कास्ट्राईबचे चंदन बिऱ्हाडे , वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे , फारुक शेख, फईम पटेल , गौतम सोनवणे, प्रल्हाद दाभाडे, आकाश सपकाळे, आदी विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी तसेच संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


 

 

Previous Post

जळगावातील हॉस्पिटलला लिप्ट बसवून देण्याच्या नावाखाली फसवणूक ; गुन्हा दाखल

Next Post

जळगावच्या बेंडाळे चौकातून दुचाकी लंपास ; शनीपेठ पोलीसात गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावच्या बेंडाळे चौकातून दुचाकी लंपास ; शनीपेठ पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon