• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत ‘निकृष्ट’ दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंथा) – चीनमधून होणारी निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात रोखण्यासाठी भारताने 7 उत्पादने अनिवार्य नोंदणी आदेशात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीनंतर, निकृष्ट दर्जाचे डिजिटल कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर्स, स्मार्ट स्पीकर्स आणि वायरलेस हेडसेटची चीनमधून होणारी आयात थांबविली जाईल. आता केवळ भारतीय मानक ब्युरो (Bureau Standards Of India) प्रमाणित झाल्यासच आयात केली जाऊ शकते.

यापुढे कोणत्याही पुराव्याशिवाय वस्तू आयात करणे शक्य होणार नाही. सरकारने या उत्पादनांची यादी डब्ल्यूटीओला दिली आहे. या कंपन्यांना बीआयएस पुरावा मिळवण्यासाठी 3 महिने मिळणार आहेत. या यादीमध्ये डिजिटल कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, एलईडी डिमर आणि वायरलेस हेडसेटचा समावेश आहे.

2012 मध्ये सरकारने अनिवार्य नोंदणी आदेशाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सरकार केवळ मानके पूर्ण करणार्‍या वस्तूंच्या आयातीसच परवानगी देते.

बीआयएस चाचणी घेतल्यानंतर या उत्पादनांचा परवाना घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच उत्पादनांची आयात भारतात होऊ शकेल. भारतात चीनमधून होणाऱ्या निकृष्ट दर्जा असणाऱ्या उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर स्थानिक उद्योगांना चालना मिळणार आहे.


 

 

Previous Post

चाळीसगावच्या हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाचे सर्व्हेक्षण

Next Post

जळगावातून ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातून ट्रकच्या बॅटऱ्या लांबविल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon