• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फैजपूर सह परिसरात कर्फ्यू परिस्थितीत पोलिसांच्या निगराणीत सुरक्षा व्यवस्था कडक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

फैजपूर ;– येथील गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र कॅरोना विषाणू च्या रोगामुळे जगात अनेकांचे बळी गेले त्याच पार्श्वभूमीवर फैजपूर शहरासह परिसरातील रावेर यावल तालुका सह ग्रामीण भागात प्रांत विभागातर्फे व पोलिसांतर्फे तसेच आरोग्य विभागाकडून खडक सुरक्षा करण्यात येत असून नागरिकांनी व ग्रामस्थांनी सुद्धा काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे या विभागांकडून वारंवार सूचना देण्यात येत आहे . यावल रावेर तालुक्यातील याबाबत प्रांत विभाग तसेच रावेर यावल पोलीस स्टेशन व ते फैजपूर पोलिसांतर्फे संचारबंदी काळात पोलीस अतोनात काळजी घेत असून कोरोना विषाणू रोगाचा फैलाव ला आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासन गांभीर्याने याकडे लक्ष देत असून तालुक्यातील सावदा फैजपुर शहरासह आमोद बामनोद पाडळसे पिंप रूड विरोधा नहावी मारूळ भालोद यासह अनेक परिसरातील फैजपुर चे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग द्वारे जिवाचे रान करीत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. अशा कॅरोना विषाणू रोगाला फैलाव होणार नाही याची काळजी सुद्धा नागरिकांनी घ्यावी असे आवाहन सुद्धा वारंवार येथील प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले तसेच डी वाय एस पी नरेंद्र पिंगळे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व येथील एपीआय प्रकाश वानखडे तसेच विजय पाचपोळ उमेश चौधरी वाहतूक पोलीस भोई हवलदार त हा कडे आधी पोलीस कर्मचारी सर्वत्र परिश्रम घेत आहे.


 

 

Previous Post

ब्रेकिंग न्यूज : देशात आता कोरोनाच्या मुकाबल्यासाठी २१ दिवसांचा लॉक डाऊन -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

मुस्लिम समाजाने घरात बसूनच नमाज अदा करावी – फारुख शेख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुस्लिम समाजाने घरात बसूनच नमाज अदा करावी - फारुख शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

February 28, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

भुसावळ हादरले! किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या

February 28, 2026
अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘न्याय क्रांती मोर्चा’
1xbet russia

अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘न्याय क्रांती मोर्चा’

February 28, 2026
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव
1xbet russia

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

February 28, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

भुसावळ हादरले! किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon