• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आशा कर्मचाऱ्यांना मानधन वाढ अदा करा- आयटकची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2020
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना जुलैपासून मानधनवाढीचा फरक दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. आता शासनाने वाढीव मानधनासह फरक अदा करावी व केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सायकल तरतूद केलेली असल्याने त्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन आयटकच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत ब-हाटे यांना देण्यात आले.
शासनाने आशावर्कर्सना मोबाईल देण्याचे परिपत्रक काढले. शासनाने त्याची अंमलबजावणी करावी. गणवेशापोटी वार्षिक १२०० रुपये द्यावेत, भाऊबीजेसाठी किमान दोन हजार रुपये रक्कम द्यावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. हे निवदेन आयटकतर्फे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, उपाध्यक्षा मनीषा बैरागी, सचिव सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे यांनी दिले आहे.

Previous Post

पळसखेडेच्या मुलीचा विषबाधेमुळे मृत्यू

Next Post

बुलढाण्यात अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची धाड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बुलढाण्यात अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!