• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धार्मिक स्थळे उघताहेत, पण स्वयंशिस्त पाळणे गरजेचे – गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य सरकारने दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, करोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याचे सर्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

गुलाबराव पाटील दिवाळीसाठी पाळधी गावी आपल्या निवासस्थानी होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मंदिरे तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्यात येतील, असे सांगितले होते. कोरोनाचा संसर्ग आता काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्रासह देशभरात कमी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिवाळी पाडव्यापासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भक्तगणांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

राज्यभरातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात येणार आहेत. परंतु, लोकांनी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. लोक निश्चितच फिजिकल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशनचे नियम पाळतील, अशी आशा असल्याचेही यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


 

 

Previous Post

डॉ.नितू पाटील यांच्या मागणीला यश ; भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉनकोविड रुग्णांची सोय

Next Post

पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी खुले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी खुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon