• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या गोवर्धन पूजेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संकल्प समस्त नागरिकांनी करावा – जनार्दन हरीजी महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 15, 2020
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरदे येथे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते गोवर्धन पूजा उत्साहात पार पडली. तपस्थळी व जागृत देवस्थान म्हणून ख्यात असणार्‍या डोंगरदे येथे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते गोवर्धन पूजा पार पडली. याप्रसंगी स्वामी स्वरूपानंद महाराज व ह.भ.प. गुरव महाराज यांच्यासह भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. याप्रसंगी महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज व स्वरूपानंद महाराज यांचे हस्ते पर्वतराजाची आरती करून ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, ज्याप्रमाणे गोकुळात अतिवृष्टी व दुष्काळाच्या तिव्रतेमुळे गोकुळ वासीयांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समस्त गोकुळ वासीयांना गोवर्धन पर्वतास शरण जाण्याचा उपदेश केला. मानवी जीवनावर येणार्‍या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी पर्वतराज नेहमी सक्षम ठरल्याची शिकवण आपल्या संस्कृतीत आपल्याला मिळालेली असून त्याप्रमाणेच आज आपल्यावर येणार्‍या दुष्काळ, पाऊस न येणे आदी सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडायचे असेल तर आपल्या गोवर्धनरुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन येथे जलसंधारण, वृक्षारोपण आदी कामे केल्यास हाच सातपुडा आपल्या परिसरास सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यास सक्षम आहे. तसेच पुढील वर्षांपासून या गोवर्धन पूजेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संकल्प समस्त नागरिकांनी करावा असे महाराजांनी आशीर्वाचनात महाराजांनी नमूद केले.


 

 

Previous Post

पाचोरा तालुका भाजपाच्या सत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल – माजी मंत्री गिरीश महाजन

Next Post

खिर्डी येथील इसमाचा अपघाती मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खिर्डी येथील इसमाचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon